[सदरची माहिती वाशिम जिल्हातील आहे.]
Pages
महत्वाचे
👉 जिल्हातील सर्व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळांमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या नियंत्रणातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे रजा विषयक अर्ज
“वेतन देयक उपस्थिती अहवाल प्रमाणपत्र लिंक” मधून माहिती भरून अर्जाची प्रत अपलोड करावी •
तसेच दर महिन्याच्या वेतन देयक कार्यवाहीसाठी सदर लिंक मधून उपस्थिती अहवाल भरून डाउनलोड झालेला अहवाल
कार्यालयास प्रत्येक महिन्याच्या दिनांक 20 नंतर सादर करावा, जेणेकरून वेतन देयकावर कार्यवाही करता येईल.
📢 महत्वाची सूचना-
माहिती लोड होत आहे...
समाज कल्याण विभागाच्या योजना
माहिती लोड होत आहे...
Subscribe to:
Comments (Atom)