-->
मा. श्रीमती. दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.)
आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
मा.श्रीमती. माया केदार
प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती
मा. श्री. पीयूष चव्हाण
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम
मा. श्री. राहुल चोंडकर
विशेष अधिकारी (शानिशा), वाशिम
महत्वाचे
👉 सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम चे योजना विषयी व लाभार्थी अर्ज स्थिती बदल माहिती करिता कार्यालयाचा ऑनलाईन चॅटबॉट चा वापर करावा. • जिल्हातील सर्व अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळांमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या नियंत्रणातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे रजा विषयक अर्ज “वेतन देयक उपस्थिती अहवाल प्रमाणपत्र लिंक” मधून माहिती भरून अर्जाची प्रत अपलोड करावी • तसेच दर महिन्याच्या वेतन देयक कार्यवाहीसाठी सदर लिंक मधून उपस्थिती अहवाल भरून डाउनलोड झालेला अहवाल कार्यालयास प्रत्येक महिन्याच्या दिनांक 20 नंतर सादर करावा, जेणेकरून वेतन देयकावर कार्यवाही करता येईल.
आजचे दिनविशेष
--/--/----
00:00:00 AM
...
...

=> संकेतस्थळ कार्यान्वयन प्रगती अहवाल तपशील..