# समाज कल्याण विभागाच्या योजना लाभार्थी नोंदणी प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे...!

=> भविष्य निर्वाह निधी / डी.सी.पी.एस. कर्मचारी माहिती:

=> पासवर्ड माहित नसेल तर => Forget Password

[वरील 1 लिंकमधून सर्वप्रथम भविष्य निर्वाह निधीच्या लेख्यातील माहिती भरून घ्यावी.]
[वरील 1 लिंकमधून भविष्य निर्वाह निधीच्या लेख्यातील माहिती भरून झाल्यावर संबंधीत कर्मचारी यांचे वरील 2 च्या लिंकमधून भानिनी स्लिप डाऊनलोड करून पुढील वर्षाची माहिती वरील 1 च्या लिंक मधून माहिती भरावी.]
[कर्मचारी यांच्या भरलेल्या भविष्य निर्वाह निधी च्या माहितीमध्ये बदल करावयाचा असेल तर वरील 3 च्या लिंक मधून DDO Code व Password वापरून माहितीमध्ये बदल करू शकता.]

..........................

[महत्वाची सूचना:- खालील लिंकमधील सूचना वाचून कार्यायवाही करावी. तसेच समाजकार्य महाविद्यालयातील DCPS/NPS धारक कर्मचारी यांचे यापूर्वी भरलेली माहिती खालील लिंक क्रमांक 2 व 3 लिंक मधून DCPS Slip डाऊनलोड करून बाकी पुढील माहिती भरावी.]
[वरील लिंकमधून सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी झालेल्या अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) कर्मचारी माहिती DDO Code व Password वापरून डाऊनलोड करून घ्यावी.]
[वरील 1 लिंकमधून सर्वप्रथम अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) निधीच्या लेख्यातील संबंधित कर्मचारी यांचा EMP ID वापरून माहिती भरून घ्यावी.] 
[वरील 1 लिंकमधून अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) लेख्यातील माहिती भरून झाल्यावर संबंधीत कर्मचारी यांचे वरील 2 च्या लिंकमधून संबंधित कर्मचारी यांचा EMP ID वापरून स्लिप डाऊनलोड करून पुढील वर्षाची माहिती वरील 1 च्या लिंक मधून माहिती भरावी.]
[कर्मचारी यांच्या भरलेल्या अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) च्या माहितीमध्ये बदल करावयाचा असेल तर वरील 3 च्या लिंक मधून संबंधित कर्मचारी यांचा EMP ID वापरून माहितीमध्ये बदल करू शकता.]
[कर्मचारी यांच्या भरलेल्या अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) च्या स्लीप डाऊनलोड करून लिंक क्र.4 मधून "कर्मचारी Total Employee Contribution: [कर्मचारी एकूण जमा] व तसेच Total Interest [एकूण व्याज]" माहिती भरून सबमिट करावी.]
[समाजकार्य महाविद्यालयमधील नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)धारक कर्मचारी यांचे कपातीच्या अनुषंगाने व्याजाची परीगणना माहिती डाऊनलोड करण्यासाठी खालील फिल्डमध्ये DDO Code व  Password नमूद करावा व सबमिट बटनला क्लिक करावे. डाऊनलोड झालेली माहिती शाळेतील लेखाबरोबर तपासून बरोबर असल्याची खात्रीनिशी प्रमाणित करून कार्यालयास सादर करावी.]

............X..............